गडचिरोलीच्या दामेश्वर गावात गांजाची शेती उघडकीस; शेतातच अंमली पदार्थाची साठवणूक करून विक्रीची तयारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २० मे: जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दामेश्वर गावात शेतात गांजाची शेती करून घरातच साठवलेला अंमली पदार्थ विक्रीसाठी तयार ठेवणाऱ्या इसमाला गडचिरोली…