मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘श्रमजीवी रुग्णालयाचे’ भूमिपूजन
विवेक भाऊ नेहमीच त्याग भावनेतून कार्य करतात, त्यांना जेथे जेथे आवश्यक असेल, तेथे मी साथ देण्यास तयार- एकनाथ शिंदे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गरिबांसाठी हे रुग्णालय वरदान ठरेल - विवेक…