रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मानापुर (देलनवाडी) येथील रहिवासी ५५ वर्षांची इंदिराबाई सहारे यांच्यावर काही दिवसांपूर्वी जंगलात काम करत असताना एका रानटी हत्तीने अचानक…