आलापल्ली वन विभागात भ्रष्टाचार-दडपशाहीचा स्फोट; सामाजिक कार्यकर्त्यांचे १५० दिवसांच्या उपोषणानंतरही…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली) : वनसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतच सत्तेचा कथित दुरुपयोग, दडपशाही आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली असून,…