Maharashtra पोलीस जवानाने आपल्याच सहकाऱ्यावर केला गोळीबार Loksparsh Team Aug 29, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, एटापल्ली 29 ऑगस्ट :- सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या शीघ्रकृती दलाच्या पथकातील एका जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना एटापल्लीपासून जवळच…