लम्पीग्रस्त जनावरांसाठी आसान्या फाउंडेशन तर्फे दिला औषधांचा साठा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
यवतमाळ, 06 नोव्हेंबर :- सद्यस्थितीत राज्यातील पशुधन लम्पी या चर्मरोगाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे शेतकरी ही त्रस्त आहेत. जिल्ह्यात लसीकरणानंतरही लम्पीचा…