राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, गडचिरोली-चामोर्शी मार्गाला अल्पावधीतच तडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील दोन वर्षापासून जिल्ह्यातील चारही मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. यात चंद्रपूर, चामोर्शी, आरमोरी, धानोरा या मुख्य मार्गाचा समावेश…