गडचिरोलीत काँग्रेसचा शक्तिप्रदर्शन मेळावा; शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश, भाजपला धक्का
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २७ ऑक्टोबर :
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नव्या दिशा देणारा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस…