Naxal arrest : एका जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलानी केली अटक
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 18 एप्रिल : गडचिरोली पोलीस दलाने गोपनिय खबरीच्या आधारे पोलीस मदत केंद्र गड्डा (जो.) हद्दीतील मौजा हाचचोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान, पोमकें…