गडचिरोली जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू – जिल्हाधिकारी दिपक सिंगला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ मार्च: जिल्हयात पुन्हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव यांचेवर!-->!-->!-->…