ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पुढे ढकलली इच्छुकांच्या अपेक्षांवर फिरले पाणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 03 फेब्रुवारी :- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत उद्या चार फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार असताना राज्य शासनाकडून!-->!-->!-->…