अहो , आश्चर्यम … नाल्यात वाहून गेलेली मुलगी उत्तरप्रदेशात सापडली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नालासोपारा, दि. २२ ऑगस्ट: १० दिवसांपूर्वी संपूर्ण वसई तालुक्यात धुवांधार पाऊस झाला. गटार - व्हावू लागले . अशाच एका नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग परिसरातील नाले…