Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

gold price

सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी स्वस्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली डेस्क 1 डिसेंबर :- सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसतेय. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले.

सलग तिसऱ्या सत्रात सोने चांदीच्या किमतीत वाढ.

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार जो बायडन यांचा विजय झाल्यानंतर कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज सलग तिसऱ्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. लोकस्पर्श न्यूज