हेलिकॉप्टर घ्या… पण गावात या, साहेब! — काँग्रेसचा प्रशासनाला सवाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २४ जून : विकासाच्या गप्पा, हेलिकॉप्टरचे दौर्यांचे फोटो आणि वातानुकूलित बैठका… पण प्रत्यक्षात गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या व्यथा तशाच राहिल्या आहेत.…