सारंगखेडा बाजारात ६०० घोड्यांच्या विक्रीतून २ कोटीचा टप्पा पार! घोडे बाजाराचा आजचा शेवटचा दिवस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नंदुरबार, दि. २८ डिसेंबर : सारंगखेडा येथील घोडेबाजार ला जिल्हा प्रशासनाच्या वतीने १८ ते २८ डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती. आज घोडे बाजाराचा शेवटचा दिवस आसल्याने…