३ जून रोजी ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई व नागपूर येथील विशेषज्ञ करणार वैद्यकीय तपासणी
				लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 2 जून-  धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई व नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने शनिवार ३ जून २०२३ रोजी वेदना व्यवस्थापन ओपीडी,…			
				 
						