‘९० दिवस राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम गडचिरोलीत जोरात सुरू; तडजोडीच्या माध्यमातून न्यायालयीन ताण कमी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ८ जुलै – न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक तणाव कमी करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलत, '९० दिवस…