इंद्रा मालो, सहसचिव, भारत सरकार यांची घोट येथील अंगणवाडी व बालगृहाला भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 20 सप्टेंबर :- इंद्रा मालो, सहसचिव, महिला व बाल विकास विभाग, भारत सरकार यांनी चामोर्शी तालुक्यातील घोट येथील अंगणवाडी क्रमांक 5 ला भेट दिली. यावेळी…