जन आरोग्य योजनेतून विविध प्रमाणपत्रांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 24, सप्टेंबर :- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही 2 जुलै 2012 पासुन व आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 पासुन गडचिरोली…