अगतिकतेचा फायदा घेऊन जव्हार मधील दोन मुलींची ५०० रुपयांत खरेदी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
जव्हार/भिवंडी दि.20 सप्टेंबर :- नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरील कोवळ्या मुलांची एक मेंढी आणि ५०० ते ५ हजार रुपये देऊन खरेदी करण्यात…