७० वर्षानंतरही कुंभकोट देवस्थान उपेक्षितच.. शासनाची अनास्था तरीही यात्रेत लोटली भाविकांची अलोट गर्दी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. २० जानेवारी: कोरचीयेथून अवघ्या चार किमी अंतरावरील कुंभकोट येथे दि. २० जानेवारीला मंडई भरली. तालुक्यातील ६० गावाची मंडई म्हणून या मंडईला ओळखले जाते.!-->!-->!-->…