धक्कादायक: युवती सेना शहर प्रमुखाची पतीनेच केली चाकूने भोसकून हत्या
				लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क, 
गडचिरोली,15 सप्टेंबर :   कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची कुरखेडा शहर प्रमुख असलेल्या राहत सय्यद यांची त्यांच्या पतीनेच चाकूने भोसकून निर्घुनपणे…			
				 
						