स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची भाजपकडून परतफेड; लोणकर कुटुंबीयांना…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, २२ जुलै : एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या १९ लाख ९६…