Maharashtra जिल्ह्यातील 133 प्राथमिक शाळा होणार बंद… Loksparsh Team Sep 29, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशीम 29 सप्टेंबर :- राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्यालगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यामुळे…