महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक’ विधानसभेत मंजूर; अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई | १० जुलै: राज्याच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी देणारे आणि माओवादी, नक्षलवादी चळवळींना तातडीने थोपवण्यासाठी विधेयकात्मक चौकट उभी करणारे महाराष्ट्र विशेष…