सरत्या वर्षात महावितरण चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत एकंदरीत १ हजार ३२४ वीजचोऱांना शॉक
				लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 
चंद्रपूर, दि. ३१ डिसेंबर : सरत्या वर्षात, महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत, डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधित चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली…			
				 
						