घरकुल लाभार्थ्यांची उर्वरित हप्ते तात्काळ द्या – नगरसेवक मिलींद खोब्रागडे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १५ जानेवारी : आरमोरी नगर परिषद च्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सुरू असलेल्या घरकुलाचे त्यांच्या कामानुसार बाकी असलेले हप्ते तात्काळ…