त्या दोन टस्कर हत्तींचा धुमाकूळ! वृद्ध महिला गंभीर जखमी, वनविभागावर संतापाचा उद्रेक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील मानापूर गावात दि,१० मे, शनिवार रोजी सकाळी सात वाजता दरम्यान थरकाप उडवणारी घटना घडली. जंगलातून भर वस्तीत दाखल होत आलेल्या दोन टस्कर हत्तींपैकी…