संतोष देशमुख हत्या प्रकरण: सर्व आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
बीड: बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी कडून 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपींवर संघटित…