ठाणे मुंब्रा – शिळ ते पनवेल वाहतूकीसाठी अनिश्चित काळाकरता बंद!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :मुंब्रा पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंब्रा, शिळफाटा परिसरात पावसाचा जोर वाढतच चालल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने शिळफाटा ते…