स्मशानाजवळ रंगलेला ‘कोंबडा बाजार’ उधळला! मुल पोलिसांची थरारक कारवाई; ७.२४ लाखांचा ऐवज जप्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुल, दि,१० : पोंभुर्णा तालुक्यातील चक फुटाणा गावाजवळील स्मशानभूमीजवळ सुरू असलेला अवैध कोंबडा झुंज जुगार अड्डा अखेर मुल पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी छापा टाकून…