उदंती एरिया कमिटीतील सात नक्षलवादी छत्तीसगड पोलिसाच्या आत्मसमर्पणाच्या तयारीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
छत्तीसगड : छत्तीसगडच्या गरियाबंद, धमतरी आणि नुआपाडा विभागात सक्रिय असलेल्या उदंती एरिया कमिटीच्या सात नक्षलवाद्यांनी शस्त्रसंप देण्याचा निर्णय घेतला असून ते…