Maharashtra आधुनिक भारताचे रचनाकार म्हणजे नेहरू – मिलिंद खोब्रागडे Loksparsh Team Nov 14, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरमोरी, 14 नोव्हेंबर :- तालुका काँग्रेस आरमोरी तर्फे आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती तालुका काँग्रेस कार्यालय येथे साजरी करण्यात आली.…