रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. २६ ऑगस्ट : आदिवासी भागात रस्ते किंवा वाहने नसल्याने गर्भवतींना डोल्यांमधून किंवा खांद्यावरून नेल्याच्या घटना मागील काही दिवसांत मुंबईजवळच्या ठाणे, पालघर…