अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या २४ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल; गडचिरोली पोलिसांची ठोस कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: शहरातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेत, अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवून घेतलेल्या २४ पालकांविरोधात गडचिरोली पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. २९ जून व ३…