जन्म दाखला घरबसल्या आता ऑनलाईन पद्धतीनं काढता येणार आहे… जाणून घ्या प्रक्रिया…
लोकसपर्श न्यूज नेटवर्क
जन्म दाखला आपल्या अनेक शासकीय कामांसाठी महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे, जे आपल्या जन्मावेळी काढलं जातं. अगदीच लहानपणी काढलेला हा जन्माचा दाखला आपल्याकढून हरवतो. आणि तो…