बरडकिन्ही गावाबाहेरुन आवळगांव जाणा-या मुख्य रस्त्याला मोठं मोठे खड्डे..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बरडकिन्ही, २४, ऑगस्ट :- तालुक्यातील बरडकीन्ही ते आवळगांव या मुख्य रस्त्याला बऱ्याच दिवसापासून मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या मुख्य मार्गाला पडलेल्या खड्ड्याकडे…