वीज वितरण कंपनीत कार्यरत असलेले वरीष्ठ तंत्रज्ञाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यु
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
आलापल्ली, दि. १० जुलै :  वीज वितरण केंद्र भामरागड येथे कार्यरत असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ हे पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु…			
				 
						