पोरला मंडळातील शासकीय जमिनीवर बेसुमार मुरूम लूट; प्रशासन गप्प, पर्यावरणाचा बळी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वडसा-गडचिरोली या ५२ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या रस्त्याच्या भरावासाठी पोरला महसूल मंडळातील शासकीय जमिनीवर नियमबाह्यपणे आणि विनापरवाना मोठ्या…