आकाशवाणी केंद्रावर कु. रक्षा गुरनुले विद्यार्थिनीची १९ नोव्हेंबर ला थेट मुलाखत प्रसारित.
शाळेबाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा छल्लेवाडाच्या विद्यार्थिनीची निवड.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. १६ नोव्हेंबर:- अहेरी तालुक्यात येत असलेल्या जिल्हा परिषद!-->!-->!-->!-->!-->…