उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांची पत्रकारांशी उद्धट वागणूक; म.रा.प. संघटनेतर्फे निवेदन देऊन केला…
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी :  आलापल्ली वनपरिक्षेत्रातंंर्गत येत असलेल्या नेडेर कक्ष क्रमांक १२ च्या जंगल परिसरात १३ फेब्रुवारीला एका वाघाचा मृतदेह आढळून आला होता.…