ऑटोद्वारे अवैध सागवान पाट्या घेऊन जाताना ऑटोसह पाच आरोपींना अटक,वनपरिक्षेत्र कोंनसरी येथील घटना..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली दि. २६/१०/२०२०:
वन विकास महामंडळ यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोंनसरी वनपरिक्षेत्रात वनविकास महामंडळाचे कर्मचारी 24 ऑक्टोबर च्या रात्री गस्त घालत!-->!-->!-->!-->!-->…