“बातमीचा सूड! पत्रकाराचे बसस्थानकातून अपहरण – दहशतीचा नाट्यपूर्ण कट”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार, रायगड : "एक पत्रकार काय लिहितो, याचा सूड काढण्यासाठी चक्क त्याचे अपहरण होते... दहा-बारा जणांची टोळी एका सामान्य पत्रकाराच्या जिवावर उठते, खोटं नाट्य…