आधी लॉकडाऊन, मग चक्रीवादळ, नंतर अवकाळी पाऊस आणि आता शेतकरी आंदोलन तब्बल तीस कोटींचा फटका शेतकऱ्यांना…
व्हॅलेंटाईनडे तरी आपल्याला गुलाबी नोटा मिळवून देईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांवर कोरोनाने संक्रांत आणलीये.
युकेत सुरु झालेलं इतर देशात सुरु होणारं लॉकडाऊन. यामुळं गुलाब उत्पादक!-->!-->!-->…