सिने व नाट्य अभिनेत्री सही रे सही फेम गीतांजली (कामाक्षी ) लवराज कांबळी या काळाच्या पडदयाआड..
सिंधुदुर्ग: सही रे सही फेम सौ गीतांजली लवराज कांबळी यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने पुन्हा एकदा ग्रासले होते त्याच्यावर मुंबई चर्नीरोड येथील सेफी हॉस्पिटल येथे डॉक्टर अनिल संगरिया हे!-->…