भारतीय संरक्षण मंत्रालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विदय़ापीठ यांच्यात सामंजस्य करार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ३ सप्टेंबर : ऐतिहासिक अशा सावित्रीबाई पुणे विदयापीठाशी भारतीय संरक्षण विभाग जोडल्याने सैन्य दलात येऊ पाहणा-या तरुणांना भारतीय सैन्य दलाचा खरा इतिहास…