National विधानसभेच्या 7 जागांसाठी 6 राज्यांमध्ये मतदान Loksparsh Team Nov 3, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 03 नोव्हेंबर :- देशात आज गुरूवारी विधानसभेच्या 7 जागांसाठी 6 राज्यात पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या 6 राज्यांपैकी 3 ठिकाणी भाजप, भाजप युतीचे…