युरोपात काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोरोनाची दुसरी लाट.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जगभरात सगळीक़डे अनलॉक करण्यात आले. पण आता आधी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाची!-->!-->!-->…