राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे की मृत्यूचे सापळे? आलापल्ली – सिरोंचा मार्गावरील नागरिकांचे जीवन…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार, गडचिरोली : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले अजूनही अपूर्णच आहे. प्रकल्पाचे वेळापत्रक, गुणवत्ता, व देखभाल…