जिल्ह्याची शान ठरली सुषमीत कौर! गडचिरोली जिल्हा स्तरावर दुसरी, ९६.८०% गुणांची उज्वल कामगिरी..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर, अल्लापल्ली (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या अल्लापल्ली येथून एक प्रेरणादायी यशकथा पुढे आली आहे. ग्लोबल मिडिया केरला…